Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

अनेक पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक यांचा बोलबाला , या वर्षी 3 पुरस्काराची हॅट्ट्रिक...!

 अनेक पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक यांचा बोलबाला , या वर्षी 3 पुरस्काराची हॅट्ट्रिक...! विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही चपखल...

 अनेक पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक यांचा बोलबाला , या वर्षी 3 पुरस्काराची हॅट्ट्रिक...!



विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही चपखलप णे साकरीत चतुरस्त्र अभिनेते संदीप पाठक यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वेगवेगळया धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांना कायमच आनंद दिला आहे. सध्या विविध पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक हे नाव चांगलच गाजतंय. जागतिक किर्तीच्या 'काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२' (Couch Film Festival Spring 2022 )मध्ये ‘राख’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांची पुरस्कारांची घोडदैाड सुरूच आहे. त्यानंतर नुकत्याच संपन्न झालेल्या ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सव २०२२’ मध्येही याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला. तसेच ‘सांस्कृतिक कलादर्पण २०२२’ या महोत्सवातही त्यांनी पुरस्कार पटकवत यशाची अनोखी हॅट्रिक साधली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place