Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

आमच्या हातात जर २ दिवस ईडी दिली, तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील. - संजय राऊत

  आमच्या हातात जर २ दिवस ईडी दिली, तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील. - संजय राऊत आम्हाला पंकजा मुंडे यांची चिंता आहे.  कारण त...

 आमच्या हातात जर २ दिवस ईडी दिली, तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील. - संजय राऊत

आमच्या हातात जर २ दिवस ईडी दिली, तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील. - संजय राऊत

  • आम्हाला पंकजा मुंडे यांची चिंता आहे. 
  • कारण त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत.
  • गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे चांगले संबंध फार कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे होते. 
  • त्या मुळे त्यांच्या कुटुंबात जर काही वेगळं घडत असेल तर नक्कीच कौटुंबिक नात्याने आम्हाला चिंता वाटणारच. 
  • राजकारण हे राजकारण्याच्या दिशेने ते तुमचं तुम्ही बघा .
  • पंकजा ताई मुंडे असतील, प्रीतम असेल, किंवा अन्य कोणी असतील तर त्यांचे आमचं एक ठाकरे कुटुंबीयांचे शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते आहे. 
  • आम्हाला चिंता करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
  • त्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची युती ही  टिकवण्यात, वाढवण्यात नक्कीच मुंडे साहेबांचे नेतृत्व हे फार महत्त्वाची भूमिका बजावत होते. 
  • ममता बॅनर्जी यांच्या १५ जूनच्या  बैठकीचे निमंत्रण हे माननीय.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आले आहे . 
  • आम्ही काय बोलतोय हे त्यांना ही माहित आहे आणि भाजप ला ही  माहित आहे.
  • आमच्या हातात जर  २ दिवस  ईडी दिली, तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील. 
  • महाराष्ट्रात सुद्धा निवडणूक आयोगाला हाताशी धरून रात्रीच्या अंधारात इकडून नेते काय करत होते. हे सगळं आम्हाला माहीत आहे.
  • यंत्रणा आमच्या कडे ही आहेत. फक्त ई डी नाही . जर ई डी आमच्या कडे दिली ४८ तास तर भाजप सुद्धा शिवसेनेला मतदान करेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place