अमरावतीत सुप्रिया सुळे यांनी महिलांसोबत प्रदक्षिणा मारून साजरी केली वटपौर्णिमा अमरावती प्रतिनिधी - Jun 14, 2022 भारतीय संस्कृतीमध्ये सौभा...
अमरावतीत सुप्रिया सुळे यांनी महिलांसोबत प्रदक्षिणा मारून साजरी केली वटपौर्णिमा
अमरावती प्रतिनिधी - Jun 14, 2022 भारतीय संस्कृतीमध्ये सौभाग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पती असलेले महिला मंगळागौरी पासून तर शेवटपर्यंत सण साजरे करतात. मात्र विधवासाठी कुठलाही सण समारंभ नसतो. याच परंपरेला फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अमरावती येथे महिलांचे सोबत वटपौर्णिमेचे पूजन करून एक नवा पायंडा अमरावतीत रोवला आहे.सुप्रिया सुळे यांनी वडाची पूजा करून वडपौर्णिमा साजरी केली." ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास" वटसावित्री निमित्ताने सुप्रिया सुळेंचा खास उखाणा. त्यामुळे त्याच सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी त्यांनी उखाणे सुद्धा घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत