Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

‘लालबत्ती’ सीरीजच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते नानाच वेबविश्वात पदार्पण;

‘लालबत्ती’ सीरीजच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते नानाच  वेबविश्वात पदार्पण; मुंबई प्रतिनिधी : दिग्दर्शक प्रकाश झा नेहमीच राजकीय आणि सामाजिक व...

‘लालबत्ती’ सीरीजच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते नानाच  वेबविश्वात पदार्पण;

‘लालबत्ती’ सीरीजच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते नानाच  वेबविश्वात पदार्पण;

मुंबई प्रतिनिधी : दिग्दर्शक प्रकाश झा नेहमीच राजकीय आणि सामाजिक विषयांवर बेतलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन करताना दिसतात. त्यांच्या ‘आश्रम’ या वेबसीरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता झा नव्या सीरीजकडे वळले आहेत.‘लालबत्ती’ असं नाव असलेल्या त्यांच्या सीरीजमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सीरीजच्या माध्यमातून नाना वेबविश्वात पदार्पण करत आहेत. त्यामुळे हा प्रोजेक्ट नानांसाठी खास असणार आहे.
pitambari


आगामी सीरीजमध्ये ते राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रकाश झा आणि नाना पाटेकर या जोडीनं यापूर्वी ‘अपहरण’, ‘राजनिती’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे ही जोडी आता ओटीटीवर काय कमाल करते, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place