Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

'मी पुन्हा येईन' राजकारणातलं धक्कातंत्र, सत्तानाट्य आता वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षंकांच्या भेटीला .

 'मी पुन्हा येईन' राजकारणातलं धक्कातंत्र, सत्तानाट्य आता वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षंकांच्या भेटीला . मुंबई प्रतिनिधी :'मी...

 'मी पुन्हा येईन' राजकारणातलं धक्कातंत्र, सत्तानाट्य आता वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षंकांच्या भेटीला .

'मी पुन्हा येईन' राजकारणातलं धक्कातंत्र, सत्तानाट्य आता वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षंकांच्या भेटीला

मुंबई प्रतिनिधी :'मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...' असं म्हणत मराष्ट्रात सुरू झालेलं सत्तानाट्य कुठल्या दिशेला जाईल , याचा काही नेम नाही. राजकारणातलं धक्कातंत्र, सत्तानाट्य आता वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षंकांच्या भेटीला येणार आहे. 'मी पुन्हा येईन... नावाची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच शेअर करण्यता आला आहे.

pitambari


गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आता हेच सगळं वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणातील सत्तानाट्यावर आधारित 'मी पुन्हा येईन' नावाची वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे.

pitambari


विशेष म्हणजे याचं लेखन आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केलं आहे. या वेब सीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दीप्ती क्षीरसागर अशी दमदार कलाकारांची फळी आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place