Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

लोकल ट्रेनच्या प्रवाशांना आता यात्री मोबाइल ॲप्लिकेशनवर लोकल ट्रेनच्या थेट लोकेशनची माहिती मिळू शकणार.

  लोकल ट्रेनच्या प्रवाशांना आता यात्री मोबाइल ॲप्लिकेशनवर लोकल ट्रेनच्या थेट लोकेशनची माहिती मिळू शकणार. मुंबई प्रतिनिधी   : मध्य रेल्वेच्या...

 लोकल ट्रेनच्या प्रवाशांना आता यात्री मोबाइल ॲप्लिकेशनवर लोकल ट्रेनच्या थेट लोकेशनची माहिती मिळू शकणार.


लोकल ट्रेनच्या प्रवाशांना आता यात्री मोबाइल ॲप्लिकेशनवर लोकल ट्रेनच्या थेट लोकेशनची माहिती मिळू शकणार.

मुंबई प्रतिनिधी  : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता यात्री मोबाइल ॲप्लिकेशनवर मध्य रेल्वेतील लोकल ट्रेनच्या थेट लोकेशनची माहिती मिळू शकणार आहे.ही सुविधा मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्सहार्बर आणि बेलापूर/नेरूळ-खारकोपर लाइनवरील गाड्यांच्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या उपस्थितीत यात्री ॲपच्या या वैशिष्ट्याचे प्रात्यक्षिक पार पडले.

pitambari


यावेळी मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (प्रवासी सेवा) इती पांडे, आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. 'यात्री' हे एक मोबाइल ॲप्लिकेशन आहे. या मोबाइल ॲप्लिकेशनमुळे प्रवाशांना प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यात मदत करेल. सर्व लोकलवर जीपीएस बसविण्यात आले असून, लोकल ट्रेनचे लोकेशन मिळवत नकाशावर थेट लोकलचे स्थान पाहता येईल.

sonai


यात्री ॲपची वैशिष्ट्ये


थेट अपडेट.

लोकलचे अपडेट केलेले वेळापत्रक.

उपनगरीय गाड्यांचे तिकीट भाडे तपशील.

स्त्रोत आणि गंतव्य स्थानके प्रविष्ट करून प्रवासाचे नियोजन.

रेल्वे आणि वैद्यकीय आपत्कालीन क्रमांक.

आवडत्या गाड्या आणि मार्गांवर अलर्ट सेट करणे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place