Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ कक्षात दुर्मीळ साहित्य प्रदर्शन

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव  निमित्त  मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ कक्षात दुर्मीळ साहित्य प्रदर्शन  मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर : स...

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव  निमित्त  मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ कक्षात दुर्मीळ साहित्य प्रदर्शन 

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव  निमित्त  मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ कक्षात दुर्मीळ साहित्य प्रदर्शन

मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सोहळा  देशभरात साजरा करण्यात येतो आहे. तिरंगा डौलाने फडकणार आहे. 'घर घर तिरंगा 'या उपक्रमात सर्व जण आपापल्या परीने सामील होत आहेत.
अमृतमहोत्सवाच्या या सोहळ्यात दादरस्थित  मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संदर्भ कक्षात 'स्वातंत्र्याचे महत्त्व आणि लोकांचे  योगदान विशद करणारे १९४७ ते २०१६ या कालावधीतील चित्रमय जगत, सत्यकथा, वसंत, माणूस  आदीतील निवडक लेख,तसेच पुस्तके  व छायाचित्रे  यांचे संदर्शन उमा नाबर यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आले आहे .

pitambari


सोमवार सुटीचा दिवस सोडून दररोज सकाळी १०ते संध्याकाळी ५पर्यंत   १३ ते २०ऑगस्टपर्यंत खुले राहणार  आहे अशी माहिती कार्याध्यक्ष शीतल करदेकर यांनी दिली. या प्रदर्शनाचा लाभ सर्व साहित्यप्रेमी  रसिकजनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन  प्रमुख कार्यवाह  रवींद्र  गावडे  यांनी  केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place