पंचवार्षिक निवडणुकी मध्ये नाशिक गंगापूर गोवर्धन पॅनल वार्ड. क्रमांक ३ चे लोकप्रिय उमेदवार सौ.वैशाली विशाल जाधव यांचा दणदणीत विजय नाशिक प्र...
पंचवार्षिक निवडणुकी मध्ये नाशिक गंगापूर गोवर्धन पॅनल वार्ड. क्रमांक ३ चे लोकप्रिय उमेदवार सौ.वैशाली विशाल जाधव यांचा दणदणीत विजय
नाशिक प्रतिनिधी ( बाळासाहेब साळवे) : नाशिक जिल्ह्यातील, गोवर्धन ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचे रणधुमाळी सुरू होती , सर्वच संघटनेच्या, पक्षाच्या वतीने आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते.
पंचवार्षिक निवडणुकीच्या रंगमाळी मध्ये नाशिक गंगापूर गोवर्धन येथे आपला पॅनल वार्ड. क्रमांक ३ चे लोकप्रिय उमेदवार सौ.वैशाली विशाल जाधव यांच्या यात दणदणीत विजय झाला असून सर्व गावकऱ्यांनी त्यांचे विजयाचा जल्लोष साजरा करत मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती नातेवाईक मित्रपरिवार सहभागी झाले होते या वेळेला गावातील सर्वांनीच अभिनंदनचा वर्षाव केला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत