अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी आपल्या चाहत्यांना दिली गुड न्यूजआलिया लवकरच होणार आई अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता र...
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी आपल्या चाहत्यांना दिली गुड न्यूजआलिया लवकरच होणार आई
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. आलिया लवकरच आई होणार आहे. तिने हॉस्पिटलमधील एक फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. दरम्यान आलिया गरोदर असल्याची माहिती मिळताच अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला ट्रोल केलं जात आहे. दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाला ४ वर्ष उलटून गेली आहेत. तरी देखील दीपिकानं अद्याप गुड न्यूज दिली नाही असे मीम्स व्हायरल होत आहेत. शिवाय दीपिका रणबीरची एक्स गर्लफ्रेंड होती. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. तर मग पाहूया व्हायरल होणारे गंमतीशीर मीम्स





कोणत्याही टिप्पण्या नाहीत